D LIGHT NEWS
*विभाग - सांगली*जिल्हा
*दि. ९/३/२०१९*
*************************
*जत :-येथे जागतिक महिला दिनानिमित्त विक्रम फौंडेशन च्या वतीने १५० छत्र्यांचे वाटप*
सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या जत शहर येथील सामाजिक संघटना विक्रम फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बाजार! पेठेतील भाजी विक्रेत्या महिलांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.जत तालुका महिला काँग्रेस आघाडी च्या वर्षा सावंत,मीनल दीदी सावंत, विजया बिज्जर्गी,प्राची जोशी यांच्या नेतृत्वा खाली हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.सामाजिक कार्यात तालुक्यात आघाडी वर असलेली व सामाजिक हितासक्ती जोपासताना मानवते चे दर्शन घडवताना अनेक उपक्रम विक्रम फौंडेशन च्या माध्यमातून आतापर्यंत राबवण्यात आली आहेत. काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य.जि.म.बँकेचे संचालक मा .विक्रमसिंह(दादा)सावंत यांच्या पुढाकाराने ,पंचायत समिती गट सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रात भरीव असे कार्य करण्यात आले आहे.शहराच्या बाजारपेठेत ऊन वर ना बघता भाजी विक्री चा व्यवसाय करणाऱ्या महिलांना डोक्यावर सावली पडावी म्हणून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विक्रम फौंडेशन च्या वतीने दीड शे छत्र्यांचे वाटप करण्यात आले.या वेळी गटविकास विकास अधिकारी सौ.अर्चना वाघमळे, मार्केट कमिटी संचालिका विनोदनी सावंत,नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवर,नगरसेविका गायत्रीदेवी सुजय शिंदे,नगरसेविका अश्विनी माळी,मीरा शिंदे,विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम,उपाध्यक्ष राजेंद्र माने ,विक्रम फाउंडेशन सदस्या,वर्षा ताई सावंत,गीता सावंत,ज्योती घाटगे,निलम थोरात,नीता मालानी,भारती तेली,सर्व महिला उपस्थित होत्या
**************
नाव :- गणेश प्रधान
पद :- क्राईम रिपोटर महाराष्ट्र
वेबसाईट :- www.dlightnews. Com

Comments
Post a Comment