D LIGHT NEWS
*विभाग :वासिंद ता , शहापूर , जि ठाणे
दि. ११/०३/२०१९
-------------------------------------------------------------
पाणी टंचाई
ता- शाहपुर ,जिल्हा - ठाणे येथील ,ग्रुप ग्रामपंचायत मासवने
आदिवसीपाड़ा -आम्बिवली येथे सुमारे ८०/८५ घरे आहेत,
येथील लोकांना पिण्या करीता पाणी नाही, या आदिवासी पाड्या मध्ये सुमारे १०/१५ वर्षा पूर्वी पाण्याची टाकी शासना कडून मंजूर केली आहे, आणि ती तेथे बांधण्यात आली आहे ,पण आज पर्यंत ती योजना ग्रामपंचायतीने हाती घेतली नाही ,त्या पाण्याची टाकी बांधली आहे ,त्या जागी काही तरी गावकऱ्यान मधे वाध निर्माण झाले आहे ,पण आज पर्यन्त ग्रुप ग्रामपंचायत मासवने यांनी मिटवले नाही त्यामुळे तेथील ग्रमसतांना पिण्या करीता कोणताही प्रकारे पाण्याची सोय उपलब्ध नाही ,त्या मूळ तेथील गावकऱ्यांना पाण्या मूळ वंचित रहावे लागते ,
या आदिवासी पाड्यात एक विहिर आहे ,ती विहिर कधीही साप केली जात नाही ,आसे तेथील गावकरांचे म्हणणे आहे ,तरीही ही जनता पावसाळी त्या विहरिच पाणी पिण्या करीता घेतात ,कारण पावसाळी नदी मधे पाणी जास्त प्रमाणात वाढते नदीला पुर येतो ,पूरा मधे वाहून जाण्याची शक्यता आहे ,आसे तेथील पाहणी केल्या मुळे वाटते कारण नदी मधे जाण्याचा मार्ग पूर्ण तरहा उतरता आहे त्यामुळे ,आता तेथील आदिवासी बांधवांना पाणी नाही ,या सर्व गावकऱ्यांनी नदी मधे खर्डा करुण पाणी साठवत आहे, आणि तेथील पाणी पिण्या करीता वापरत आहेत ,
त्या नदीला .जांभे धारणाच पाणी सोडले जाते ,पण ते पाणी शेती करण्या करीता सोडले जाते ,पाणी पट्टी अकारली जाते ,पण आता या पड्यातील लोकांनी सर्व लोकांनी एकत्र येऊन पैसे जमा केले, आणि धरण संबधी कर्मचारी काम करतात त्या अधिकाऱ्यांना पाणपट्टी म्हणुन दिले, आणि पिण्या करीता पाणी सोडण्यास सांगितले , नदी मधे आता येथील जनता नदी मधे खर्डा करुण पाणी भरते ,यावर शासनानी नक्कीच विचार केले पाहिजे ,
फोटो सादर करीत आहे .
ही खरी वास्तु स्तिथि आहे ,समक्ष महिला वर्ग ,
१ ] शांती पांडुरंग गिरा
२] सरिता संतोष मोरे
३] सिमा पंढरीनाथ वाघ
४]रेखा रविंद्र सावंत
५]जयाअनिल शेवाले
६]आवडीबाई घुटे
७] कुमारी शर्मीला शेवाले
८] गोपाल शेवाले
९] भारिप बहुजन महासंघ ,विधान सभा शाहपुर कार्यकरते श्री नरेश उबाले
१०] भारिप बहुजन महासंघ ,विधान सभा शाहपुर विभाग वासींद
अध्यक्ष - संदीप पतागे
ही वरील सर्व कार्य करते व् महिला ग्रामस्तानी ही माहिती पाणी भरण्याच्या ठिकाणी जागेवर दिली आहे , ही वस्तुथिति खरी आहे .
-------------------------------------------------------------
नाव:- गणेश प्रधान
पद:-क्राईम रिपोटर महाराष्ट्र







Comments
Post a Comment