🌎D LIGHT NEWS 🌍
--------------------------------------
*विभाग : विदर्भ*
*दि.13/03 /2019
-------------------------------------------------------------
*मेळघाटात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत गैरप्रकार*
अमरावती:-
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांचे काम करण्यात आले . मात्र या कामाचा दर्जा पाहता हे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे बहुतांश ठिकाणी निदर्शनास येत आहे.
मेळघाटात टिटंबा ते कवडाझिरी व झिलांगपाटी रस्त्याचे काम सन २०१४-२०१५ मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात आले होते. मात्र सदर काम संबंधीत विभागाच्या व कंत्राटदाराचे संगनमत व कमीशन प्रणालीमुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते, परीणामी आज या रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले असुन येथील रस्ता गायब झाल्याचे चित्र दिसत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रोज अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत. रस्त्याची दुर्दशा व रोज होणारे अपघात याला अधिकारी व कंत्राटदार यांचे भ्रष्ट व्यवहार जवाबदार असल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे.

डी लाईट न्युज
नाव:-गणेश प्रधान
पद:- क्राईम रिपोटर महाराष्ट्र
वेबसाईट:-www.dlightnews. Com

Comments
Post a Comment